Thursday 28 March 2013

Ashirwad Yog Naturopathy College





Ashirwad Seva Samiti is registered Charitable Trust under which
Ashirwad Yog–Naturopathy College is established in June 2001.
Ashirwad Yog – Naturopathy College is an educational & well equipped Treatment centre.
This Institute conducts Government & University recognized various Courses.
Physiotherapy, Diet Consultancy, Yoga & Naturopathy is a Core Treatments in this institute.



आज आपण आधुनिक वैज्ञानिक युगात असूनदेखील ‘स्वास्थ्यसुख’ हरवून बसलो आहोत. स्वास्थ्यप्राप्ती आणि आरोग्यरक्षणासाठी ‘योगा’ सारखे दुसरे शास्त्र नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन बिनचूक योगाभ्यास केल्यास आरोग्यसंवर्धनासाठी फायदा होतो. म्हणूनच तज्ञ व शिक्षीत ‘योगशिक्षकांची’ वाढती गरज लक्षात घेता यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ मान्यताप्राप्त ‘योगशिक्षक डिप्लोमा’ कोर्ससाठीआशिर्वाद योग-नॅचरोपॅथी कॉलेज येथील अभ्यास केंद्रात प्रवेश घेऊन व्यावसायिक व आरोग्यदायी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.







No comments:

Post a Comment